आठवणीतील पाऊले - Athvanitil Paule
Material type:
- CH-63
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-63 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000543 |
मूल्यशिक्षणातून संस्कारक्षम विद्यार्थी घडतात आणि तेच देशाचे भवितव्य घडवतात या भूमिकेतून दादासाहेब रेगे या शिक्षणमहर्षीनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी स्थापन केलेल्या 'बालमोहन' शिक्षणसंस्थेची मुद्रा, तिच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार असलेल्या त्यांच्या सुपुत्राने, डॉ. बापुसाहेब रेगे यांनी, ती अधिक तेजस्वी केली. औपचारिक शिक्षणासह जीवनशिक्षणाचे बाळकडू पित्याकडून लाभलेल्या बापुसाहेबांनी त्यांच्या सात्त्विक, संयमी आणि आस्थेवाईक स्वभावाने शिक्षणक्षेत्रात आपली मोहोर उमटवली. तसेच, सतत विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून विविध क्षेत्रांत रस घेतला. त्यांच्या जीवनप्रवासाच्या या आठवणी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची प्रेरणा देणाऱ्या...
There are no comments on this title.