रणझुंजार देवता मॅडम कामा - Ranzunjar Devata : Madam Kama
Material type:
- 9386557169
- CH-85
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-85 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000565 |
"हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ध्वज आहे. पहा! आज त्याचा जन्म झाला आहे. भारतीय तरुण हुतात्म्यांच्या रक्ताने हा आधीच पवित्र झाला आहे. सभ्य गृहस्थहो, उठा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या ध्वजाला अभिवादन करा. असे मी तुम्हाला आवाहन करते.” असे म्हणत मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांनी २१ ऑगस्ट १९०७ या दिवशी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारतीय स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकविला.
स्वातंत्र्यवीर सावरकर निर्मित हा परमपवित्र भारतीय ध्वज उभारण्याचे साहस मॅडम कामा यांनी केले. अशा या रणझुंजार देवतेचा जीवन परिचय भावी पिढीला व्हायला हवा या हेतूने हे लेखन केलं आहे.
There are no comments on this title.