नटखट नट खट - Natkhat Nat Khat
Material type:
- 9789352201259
- CH-252
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-252 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001091 |
सिनेजगतात खंबीरपणे पाय रोवून उभे राहण्यासाठी कोणा गॉडफादरची गरज असते. हा प्रचलित समज खोडून काढत तुमच्या-आमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा जिद्द आणि अविश्रांत मेहनतीच्या जोरावर या झगमगाटी दुनियेत नुसते टिकूनच दाखवत नाही तर सर्व भाषांमधील मिळून सुमारे ५५० चित्रपट, ६० मालिका तसेच ५० व्यावसायिक नाटकांत विविध भूमिका करतो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार मिळवतो... या शिखरावर पोहोचेपर्यंतच्या संघर्षमय जीवनप्रवासाची ही रंजक सफर...
There are no comments on this title.
Log in to your account to post a comment.