माईंड प्रोग्रॅमिंग मन कराया प्रसन्न - Mind Programming Man Karaya Prasanna
Material type:
- 9788177868456
- MHT-162
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | MHT-162 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001053 |
फीलिंग बेटर, गेटिंग बेटर, स्टेइंग बेटर या मूळ पुस्तकाचे लेखक डॉ. अल्बर्ट एलिस यांच्यासोबत डॉ. चंद्रशेखर पांडे यांनी काम केलेले असल्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाशी डॉ. पांडे समरूप झाले होते. त्यामुळे या पुस्तकाचे मराठी रूपांतर करताना शक्यतो मूळ गाभ्याला धक्का न लावता सुलभ भाषांतर करण्यात आले आहे.
या गुरुशिष्यांच्या इतिहासाची आठवण करून देणारे, गुरुशिष्यांच्या आठवणी जागृत करणारे हे बोलके छायाचित्र...
"जवळजवळ प्रत्येकालाच काही वेळा प्रसन्न वाटण्याची गरज वाटत असते आणि हे स्व-मदत पुस्तक एलिसच्या नेहमीच्या व्यवहारी, प्रामाणिक शैलीत लिहिले गेले आहे, ही युक्ती उपयोगी पडते. त्यामुळे माझे काम पूर्ण झाले आणि तुमचेही काम पूर्ण होऊ शकते..."
- सिरिल एम. फ्रँक्स, पीएच. डी.
"वाचण्यास, समजण्यास आणि लक्षात ठेवण्यासही सोपे कोणत्याही चांगल्या स्व-मदत करणाऱ्या ग्रंथाची उत्कृष्ट छाप... ही जोरदार शिफारस वाचकही मनावर घेतात... ते जगण्यायोग्य आणि आनंद घेण्यायोग्य आयुष्याचा शोध घेतात."
- अरनॉल्ड ए. लॅझरस, पीएच.डी., ए.बी.पी.पी.
There are no comments on this title.