TY - BOOK AU - कणेकर, शिरीष TI - गोतावळा - Gotavala U1 - KT-43 PY - 2010/// CY - मुंबई PB - मॅजेस्टिक प्रकाशन KW - कथा N2 - शिरीष कणेकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही एकापेक्षा एक अफलातून व्यक्तीचित्रे. त्यांच्याच भाषेत सांगयचं तर 'खरं श्रेय या इरसाल व त्यांना तसं फुरसतीनं घडवणाऱ्या देवाला जातं. काय पण नामी नग जन्माला घातलेत त्यानं.' कणेकरांची हिच दिलखुलास शैली पानोपानी रंगत जाते. बी. एस. व्ही., विकास सबनीस, फुलान एकबोटे, मयंक छावा, दिलू राजे, कर्णिक वकील, रवी सोलापूरकर, नंदू जुकर, संजय मोने, गिरीश घाणेकर आदी माणसं या संग्रहात भेटीला येतात. कणेकर सांगतात त्याप्रमाणे उगीच खिटखिट नको म्हणून दोघांची नावं बदलली असली, तरी किस्से खरे आहेत. ही सगळी माणसं 'आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी साथ करतात.' ER -