आई - Aai
Material type:
- KD-183
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KD-183 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000472 |
Browsing Dina Bama Patil Library & Study Room shelves, Collection: ISSUE-RETURN Close shelf browser (Hides shelf browser)
आई' ही कादंबरी मॅक्झिम गोर्की यांनी १९०७ साली लिहिली. या पुस्तकाला लाखो वाचक लाभले. जागतिक साहित्यामध्ये इतकी परिणामकारक कादंबरी दूसरी कोणतीही नसेल.
गोर्कीशी बोलताना लेनिनने 'आई' विषयी उद्गार काढले होते. “या पुस्तकाची आज फार गरज आहे कारण क्रांतिकारक चळवळीच्या हेतूंची जाणीव नसलेले पण तिच्यात उत्स्फूर्तपणे भाग घेणारे असे शेकडो कामगार आहेत. त्यांना 'आई' ही कादंबरी वाचून फार फायदा होईल...पुस्तक अगदी योग्य वेळी बाहेर पडले. "
आई ही केवळ एक क्रांतिकारी लढ्याविषयीची कादंबरी नाही. चळवळीमध्ये ओढली गेलेली साधी साधी माणसं अंतर्बाह्य कशी बदलून जातात, हे या कादंबरीत परिणामकारकपणे दाखवले आहे.
गोर्कीच्या बोटांमधून उतरलेला हा क्रांतीचा ज्वलंत इतिहास तत्कालीन राज्यकर्त्यांना रुचला नाही. त्यांनी गोर्कीला अटक करून देशाच्या बाहेर घालवून दिले; पण ऑक्टोबर क्रांतीनंतर १९१७ साली गोर्कीला प्रचार-विभागाचे प्रमुख नेमले.
'आई' या कादंबरीचा जगातील बहुतेक सर्वच भाषांमधून अनुवाद झाला आहे.
There are no comments on this title.