निशाणी डावा अंगठा - Nishani Dava Angatha
Material type:
- KT-154
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-154 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000345 |
विनोदी,
हे सगळं नाटक तसं चांगलं नाहीच, पण इलाज नाही. अभियानाचं नाटक चालूच हाये साऱ्या जिल्ह्यात. बरं, नाही करावं तर दुसरं नाटक उभं राहतं. म्हणजे नाटक आहेच.
या नाटकात आपलं एक सोंग हाये. कलेक्टरपासून शाळिग्रामपर्यंत कितीतरी सोंगं हायेत. अभियानाचं डफडं वाजत राहील तोपर्यंत सोंगं नाचत राहतील. घातलेला मुखवटा हेच सोंगाचं जगणं.
मुखवट्याखाली आपला एक खरा चेहरा हाये याची आठवण सोंगानं ठेवायची नाही. तशी आठवण येत राहिली की सोंग वठत नाही आणि सोंग वठलं नाही की चेहरा उघडा पडतो. चेहरा उघडा पडू नये म्हणून सोंग वठलं पाह्यजे. आपल्याला चेहरा नाही असं सोंगाले वाटलं पाह्यजे.
मुखवटा हाच आपला चेहरा, इतकं त्याचं मुखवट्याशी नातं जुळलं पाह्यजे. कसं आणि केव्हा झालं - कळलं नाही, पण आपलं असंच झालं. आता, सोंगच जगणं झालं. महं-तुहं- त्याचं-तिचं. याहीचं त्याहीचं. साऱ्याहीचं असंच झालं. सोंगच जगणं झालं...
आपल्या सार्वजनिक जीवनातील एका फार्सची कादंबरी... विनोद, उपहास, उपरोध, विसंगती आणि अनेक गमतीजमती यांनी ओतप्रोत भरलेली.
There are no comments on this title.