साठे फायकस - Sathe Ficus
Material type:
- 9789392374234
- KT-137
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-137 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000328 |
भयकथा, गूढकथा
फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल... आणि प्रगती, आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे.
एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू, आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य, बोलणारी झाडं, जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ, त्यातून परावर्तीत होणारे संदेश, जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे, ही मन पोखरणारी जाणीव... आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस - 'साठे'! एक थरारक कादंबरी...
There are no comments on this title.