चिअर्स - Cheers
Material type:
- 9788177663631
- KT-69
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-69 (Browse shelf(Opens below)) | Checked out | Library | 31/10/2025 | DBPL-000260 |
व्यक्तीचित्रण,
वपु म्हणजे एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस. भेटलेल्या प्रत्येक माणसातला खास वेगळेपण वपु एक वपुंनी लिहिलेली व्यक्तिचित्रं सामान्य माणसाचीच पण तरीही स्वप्नील दुनीयेतील वाटतात. कारण त्याकडे पाहण्याची वपुंची दृष्टीच मुळी विशाल आणि फक्त सुंदर ते टिपणारी असते. नाना नेरुरकर हे आज आख्ख्या मुंबईतच काय महाराष्ट्रालाही माहीत असलेले व्यक्तिमत्त्व पण वपुंच्या नजरेतून घडलेलं नेरूरकरांचं दर्शन लाजजवाब ! सुधीर मोघ्यांच्या कवितांनी, गाण्यांनी भारून जाणारे अनेक रसिक असतील पण कवितेतून त्याच्यातला 'माणसाचा’ शोध घेणारे व त्यांच्या भेटीसाठी तळमळणारे फक्त वपुच !
'चिअर्स’ मधून आपल्याला अशीच माणसं भेटतात वपुंशी त्यांचं असलेलं सुंदर, निर्मळ नातं आपल्याला सुखवून जातं. असं नातं, अशी माणसं आपल्यालाही भेटावी अशी इच्छा वाचताना निर्माण होते. माणसाचे विविध रंग, छटा, यांचं इंद्रधनुष्यी दर्शन घडणारे पुस्तक.
There are no comments on this title.