मी असा घडलो - Me Asa Ghadlo
Material type:
- 9788190669672
- CH-14
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-14 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000132 |
लहानपणी कुटुंबाच्या छत्राखाली शिक्षण घेऊन पुढे उच्चविभूषित झाल्यानंतर सामाजिक कार्याचे महत्त्व लक्षात आल्यावर, त्याचे पालन म्हणून भालचंद्र मुणगेकर यांनी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये शिकविणे पसंत केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
त्यानंतर देशाच्या सेवेत त्यांनी योजना आयोगाचे सदस्यपदही भूषविले. मात्र हे करत असताना ते आंदोलने व चळवळीतही सक्रिय होते. जात निर्मूलन, धर्मनिरपेक्षता, स्त्रीमुक्ती अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. जीवनातील पूर्व आठवणींचा लेखाजोखा त्यांनी ‘मी असा घडलो’मधून मांडला आहे. त्यातून त्यांच्या घडण्याबरोबरच त्यांच्या कार्याचीही माहिती कळते.
There are no comments on this title.