Backu 
Local cover image
Local cover image
Amazon cover image
Image from Amazon.com
Image from Google Jackets

वाट तुडवताना - Vat Tudavatana

By: Material type: TextTextPublication details: पुणे मनोविकास प्रकाशन 2021Edition: बारावीDescription: 221 P.; PB PaperbackISBN:
  • 9789386118721
Subject(s): DDC classification:
  • CH-13
Contents:
वाट तुडवताना (On the Path), आत्मकथन (Autobiography), आत्मचरित्र (Personal Narrative), उत्तम कांबळे (Uttam Kamble), विद्याजीवन (Educational Life), ग्रंथप्रेम (Love for Books), पत्रकार (Journalist), लेखक (Writer), संपादक (Editor), वक्ता (Speaker), तत्त्वचिंतक (Philosopher), संघटक (Organizer), पुरोगामी चळवळ (Progressive Movement), समाजातील कार्यकर्ता (Social Worker), जन्मवंश (Family Lineage), विद्यावंश (Academic Lineage), सामाजिक संरचना (Social Structure), अधिकारवंचितता (Deprivation of Rights), दारिद्रय (Poverty), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), शिपाई (Soldier), निरक्षर (Illiterate), संसार (Household), कसरत (Struggle), दारिद्रयातील संसार (Life in Poverty), रॉकेल (Kerosene), सणावार (Festival)
Summary: 'वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. ..... .... या विद्याजीवनाचे दोन पदर आहेत. एक : औपचारिक शिक्षणाचा व दुसरा : ग्रंथप्रेमाचा. याचीच परिणती पत्रकार, लेखक, संपादक, वक्ता, तत्त्वचिंतक, संघटक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता वगैरे होण्यात झालेली आहे. विद्याजीवनाचा हा समृद्ध आविष्कार आहे. जन्मवंश आणि विद्यावंश, अशी विभागणी करून माणसाच्या आत्मचरित्राचा विचार करावा लागतो. सामाजिक संरचनेमुळे असा विचार करणे भाग पडते, हे उघडच आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मवंश आणि विद्यावंश यांच्यात एकध्रुवीय एकात्मता आढळते, तर काहींच्या बाबतीत द्विध्रुवात्मक विरोध आढळतो. श्री. कांबळे यांच्या संदर्भात हा विरोध स्पष्ट आहे. सात पिढयांमध्ये कोणी शाळेची पायरी न चढलेल्या जन्मवंशात कांबळे यांचा जन्म झालेला. अठराविश्वे दारिद्रयाचा मिट्ट काळोख भोवती दाटलेला. सामाजिक संरचनेत प्रत्येक क्षेत्रात अधिकारवंचितता, ही या जन्मवंशाची काही परिमाणे आहेत. वडील जरी मध्य प्रदेशातील सागर येथे महार रेजिमेंटमध्ये शिपाई होते, तरी ते निरक्षरच होते. दारिद्रयातला संसार चालवताना ईला फारच कसरत करावी लागायची. दहा पैशांचे गोडे तेल आणि एका आण्याची तूरडाळ ती दोन वेळा पुरवायची. एक दिवाभर रॉकेल दोन रात्री वापरायचे, डोक्याला लावायचं तेल, पाचशे एक ब्रॅंडचा साबण वर्षातून एखाद्या दिवशी सणावाराला दिसायचा.
List(s) this item appears in: New Arrivals
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Call number Status Notes Barcode
Books Dina Bama Patil Library & Study Room ISSUE-RETURN CH-13 (Browse shelf(Opens below)) Available Library DBPL-000131

वाट तुडवताना (On the Path),
आत्मकथन (Autobiography),
आत्मचरित्र (Personal Narrative),
उत्तम कांबळे (Uttam Kamble),
विद्याजीवन (Educational Life),
ग्रंथप्रेम (Love for Books),
पत्रकार (Journalist),
लेखक (Writer),
संपादक (Editor),
वक्ता (Speaker),
तत्त्वचिंतक (Philosopher),
संघटक (Organizer),
पुरोगामी चळवळ (Progressive Movement),
समाजातील कार्यकर्ता (Social Worker),
जन्मवंश (Family Lineage),
विद्यावंश (Academic Lineage),
सामाजिक संरचना (Social Structure),
अधिकारवंचितता (Deprivation of Rights),
दारिद्रय (Poverty),
मध्य प्रदेश (Madhya Pradesh),
शिपाई (Soldier),
निरक्षर (Illiterate),
संसार (Household),
कसरत (Struggle),
दारिद्रयातील संसार (Life in Poverty),
रॉकेल (Kerosene),
सणावार (Festival)

'वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. .....
.... या विद्याजीवनाचे दोन पदर आहेत. एक : औपचारिक शिक्षणाचा व दुसरा : ग्रंथप्रेमाचा. याचीच परिणती पत्रकार, लेखक, संपादक, वक्ता, तत्त्वचिंतक, संघटक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता वगैरे होण्यात झालेली आहे. विद्याजीवनाचा हा समृद्ध आविष्कार आहे. जन्मवंश आणि विद्यावंश, अशी विभागणी करून माणसाच्या आत्मचरित्राचा विचार करावा लागतो. सामाजिक संरचनेमुळे असा विचार करणे भाग पडते, हे उघडच आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मवंश आणि विद्यावंश यांच्यात एकध्रुवीय एकात्मता आढळते, तर काहींच्या बाबतीत द्विध्रुवात्मक विरोध आढळतो. श्री. कांबळे यांच्या संदर्भात हा विरोध स्पष्ट आहे. सात पिढयांमध्ये कोणी शाळेची पायरी न चढलेल्या जन्मवंशात कांबळे यांचा जन्म झालेला. अठराविश्वे दारिद्रयाचा मिट्ट काळोख भोवती दाटलेला. सामाजिक संरचनेत प्रत्येक क्षेत्रात अधिकारवंचितता, ही या जन्मवंशाची काही परिमाणे आहेत. वडील जरी मध्य प्रदेशातील सागर येथे महार रेजिमेंटमध्ये शिपाई होते, तरी ते निरक्षरच होते. दारिद्रयातला संसार चालवताना ईला फारच कसरत करावी लागायची. दहा पैशांचे गोडे तेल आणि एका आण्याची तूरडाळ ती दोन वेळा पुरवायची. एक दिवाभर रॉकेल दोन रात्री वापरायचे, डोक्याला लावायचं तेल, पाचशे एक ब्रॅंडचा साबण वर्षातून एखाद्या दिवशी सणावाराला दिसायचा.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No