पन्नास टक्क्यांची ठसठस - Pannas Takkyanchi Thasthas
Material type:
- 9789382789383
- KD-351
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KD-351 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-002979 |
स्थानिक स्वराज्य संस्था, महिला, पन्नास टक्के आरक्षण, राजकीय प्रवास, क्रांती, पुरुषप्रधान व्यवस्था, प्रतिक्रांती, अधिकार, व्यवस्था, सावल्या, शोषण, घुसमट, संघर्ष, लढाऊ चित्तरकथा.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा म्हणजे भारतीय महिलांच्या राजकीय प्रवासातील जणू एक छोटी क्रांतीच होती. इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेनं मात्र या क्रांतीला एकीकडे मोकळी जागा देत दुसरीकडे आपल्या संस्कृतीच्या जोरावर प्रतिक्रांतीच केली आहे. महिला खुर्चीत आहेत पण सूत्रे मात्र व्यवस्थेने आपल्याच हातात ठेवली आहेत. महिला अधिकारावर आहे पण अधिकार मात्र तिच्या भोवतालच्या दृश्यअदृश्य व्यवस्थांच्या सावल्याच वापरत आहेत. या सावल्या मोठ्या वस्ताद आणि टोकदार आहेत. त्यांनी या निम्म्या जगाला असा काही मुका मार दिला आहे, की त्यातून न दिसणारी एक अखंड ठसठस सुरू आहे. ती दिसत नाही पण आत खोलखोल वास करत आहे. पन्नास टक्क्यांमध्ये घुसमट सोसणाऱ्या या जिवांची ही हृदयद्रावक आणि लढाऊ चित्तरकथा.
There are no comments on this title.