राजर्षी शाहू वसा आणि वारसा - Rajarshi Shahu Vasa Aani Varsa
Material type:
- R-20
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | R-20 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-002974 |
कॉ. गोविंद पानसरे, संघर्ष, गोळ्या, प्रबोधनकार, महापुरुष, विचार, सामान्य जनता, राजर्षी शाहू, वसा, वारसा, पुस्तिका, प्रतीक, सामाजिक परिवर्तन.
थोर पुरुषांच्या विचारांना आणि कर्तृत्वाला प्रतीक आणि पूजेचे साधन बनवणाऱ्यांच्या विरोधात कॉ. गोविंद पानसरे नुसतेच उभे राहिले नाहीत तर ते संघर्ष करत राहिले आणि संघर्षाची किंमतही छातीवर गोळ्या झेलून चुकवली. एक श्रेष्ठ प्रबोधनकार कसा असतो, महापुरुषांचे विचार तो कशा पद्धतीने सामान्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो याचे एक उदाहरण म्हणजे 'राजर्षी शाहू : वसा आणि वारसा' ही पुस्तिका आहे. विचार दडवण्याच्या आणि प्रतीकांच्या गर्दीत ते खुजे करण्याच्या काळात ही पुस्तिका अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे.
There are no comments on this title.