आस्तिकशिरोमणी चार्वाक - Aastikshiromani Charvak
Material type:
- 9789392880155
- G-80
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | G-80 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-002914 |
2520 2025-01-03
चार्वाक विचार,
ग्रंथांची वचने,
सयुक्तिक वचनांचा स्वीकार,
विष्णुपुराण,
चार्वाक दर्शन,
शास्त्रीय समीक्षा,
शेती, गोरक्षण, व्यापार,
प्रत्यक्षसिद्ध माग,
शंकराचार्यकृत सर्वसिद्धान्तसंग्रह,
सुख-दुःखाचा संपर्क,
साळी आणि टरफलेचा दृष्टांत,
सर्वदर्शनसंग्रह,
चार्वाकदर्शन,
स्वातंत्र्य आणि मोक्ष,
अक्षपाद दर्शन
चार्वाकाचे काही विचार
ग्रंथांची वचने काही आकाशातून खाली पडत नाहीत. म्हणून मी आणि तुमच्यासारख्या इतरांनी जे वचन सयुक्तिक असेल, त्याचा स्वीकार करावा.
१) विष्णुपुराण
■ २) चार्वाक दर्शन की शास्त्रीय समीक्षा
शहाण्या माणसाने या जगामध्ये नेहमी शेती, गोरक्षण, व्यापार, दंडनीती इ. प्रत्यक्षसिद्ध मागाँनीच सुखोपभोगांचा अनुभव घ्यावा.
■ शंकराचार्यकृत सर्वसिद्धान्तसंग्रह
विषयांच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख, दुःखाशी मिसळलेले असल्यामुळे लोकांनी त्याचा त्याग करावा, हा मूर्खाचा विचार झाला. आपल्या हिताची इच्छा करणारा कोणता मनुष्य पांढऱ्याशुभ्र व उत्तम तांदळाने भरलेल्या साळी टरफलाने झाकल्या आहेत, म्हणून टाकून देऊ पाहील बरे?
■ सर्वदर्शनसंग्रह चार्वाकदर्शन
स्वातंत्र्य हा मोक्ष होय
* सर्वदर्शनसंग्रह अक्षपाद दर्शन
There are no comments on this title.