जेनेटिक्स कशाशी खातात - Genetics Kashashi Khatat
Material type:
- 9789380092515
- A-17
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | A-17 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001331 |
आरोग्य
गेल्या अर्धशतकात जेनेटिक्स या शास्त्राची प्रगती फार झपाट्याने झाली आहे. शाळेनंतर जे जीवशास्त्र शिकले नाहीत त्यांना या जनुकशास्त्राबद्दल कुतूहल वाटत असतं. 'DNA म्हणजे काय?', 'ते वापरून गुन्ह्यांचा तपास कसा करतात?', 'आनुवंशिकतेचा, स्वाईन फ्लूचा, वार्धक्याचा किंवा कॅन्सरचा DNAशी काय संबंध?', 'जेनेटिक इंजिनीयरिंग, Bt-वांगं म्हणजे काय?', 'जनुकशास्त्राशी सर्वसामान्य माणसाचा काय संबंध?' या साऱ्या प्रश्नांची आकृत्यांसह समर्पक उत्तरं या पुस्तकात दिली आहेत. सोबत नऊवारी साडीचा पिळा, धावदोरा, गाण्यातल्या ताना यांसारखे रोजच्या वापरातले दाखले दिल्यामुळे नवंच शास्त्र शिकताना करमणूकही होते. विषय अधिक चांगला समजतो. हे पुस्तक वाचून बुद्धिमान आणि जिज्ञासू वाचकांच्या मनातून जनुकविज्ञानाबद्दलची भीती आणि अढी दूर होईल; त्यांना नव्या शोधांबद्दल योग्य निर्णय घेणं जमेल आणि या सर्वव्यापी शास्त्राचा योग्य तो वैयक्तिक फायदाही करून घेता येईल.
There are no comments on this title.