अरे संसार संसार - Are Sansar Sansar
Material type:
- 9788174868831
- KD-241
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KD-241 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000830 |
"प्रभाकर पेंढारकरांनी सांगितलेली ही संसारकथा अतिशय अस्वस्थ करून जाते. आजच्या शहरातील मध्यमवर्गीय जीवनाची ही शोकांतिका हे एक चटका लावून जाणारे भाष्य आहे. असे असूनही त्यात कसलीही 'पोझ' नाही. अट्टाहास नाही. जे घडलं ते इतक्या सरळ, सांगता येतं यावरच साधेपणानं कधीकधी विश्वास बसत नाही. म्हणूनच ह्यातला प्रत्येक प्रसंग, • प्रत्येक शब्द जिव्हारी भिडतो. "
There are no comments on this title.
Log in to your account to post a comment.