Backu 
Amazon cover image
Image from Amazon.com
Image from Google Jackets

क्षितिजस्पर्श - Kshitijsparsha

By: Contributor(s): Material type: TextTextPublication details: पुणे मेहता पब्लिशिंग हाऊस 2002Edition: पहिलीDescription: 112 p.; PB PaperbackISBN:
  • 9788177662771
Subject(s): DDC classification:
  • KT-237
Contents:
रूपककथा
Summary: “क्षितिजस्पर्श' हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्र - प्रौढत्व घेऊन येणाऱ्या या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिग्मूढ करतात. साऱ्या सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाऱ्या या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शत-शत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाऱ्या या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच !
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Call number Status Notes Barcode
Books Dina Bama Patil Library & Study Room ISSUE-RETURN KT-237 (Browse shelf(Opens below)) Available Library DBPL-000806

रूपककथा

“क्षितिजस्पर्श' हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्र - प्रौढत्व घेऊन येणाऱ्या या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिग्मूढ करतात. साऱ्या सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाऱ्या या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शत-शत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाऱ्या या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच !

There are no comments on this title.

to post a comment.
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No