नागासाकी - Nagasaki
Material type:
- 9789353171193
- KT-225
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-225 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000794 |
अनुवादित सत्यकथा
हिरोशिमा बॉम्बमुळे झालेला संहार खूप भयानक होता आणि असे असूनही बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांवर बंदी होती; त्यामुळे त्या शहरावर प्रत्यक्ष काय गुदरले आहे, हे फारसे कोणालाच माहीत नव्हते. फक्त जे थोडे जिवंत राहिले त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कल्पनेच्या पलीकडल्या वाटल्या; त्यामुळे त्यावर विश्वासच ठेवला गेला नाही. जपानव्यतिरिक्त इतर कोणीही कल्पना केली नव्हती की, अमेरिका आता दुसरा बॉम्ब तकोकुरा शहराच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर टाकणार आहे याहीपेक्षा भयानक म्हणजे युद्धकाळात चालणाऱ्या राजकारणावर या घटनेबाबत आणखी भयानक परिणाम झाले. या मनाचा अति ठाव घेणाऱ्या कथेत वृत्तान्त आहे, प्रत्यक्षदर्शीच्या मुलाखती आहेत, डायऱ्यांचा आधार आहे. पत्र, मुलाखती आहेत. क्रेग कोली यांनी या भयानक विध्वंसाची कथा अनेक पातळ्यांवर लिहून त्या भयंकर दिवसांचे यथार्थ दर्शन घडविले आहे. ८० हजार लोकांचा मृत्यू हे त्या अणुबॉम्बस्फोटांचे तात्पर्य होते. ते जणू प्रत्यक्ष बघतो आहोत असे वाटते. संपूर्ण जगच त्या घटनेनंतर बदलले आणि त्याच्या ज्या शॉकवेव्हज् आहेत त्या अगदी आज, वर्तमानातसुद्धा पसरत आहेत आणि यातून आपण अणुशक्तीची काय ताकद आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो.
There are no comments on this title.