सर्कल ऑफ लाइट किरणजीत अहलुवालिया यांचे आत्मचरित्र - Circle Of Light Kiranjit Ahaluvalia Yanche Atmacharitra
Material type:
- 9788184981001
- CH-219
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | CH-219 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000778 |
Browsing Dina Bama Patil Library & Study Room shelves, Collection: ISSUE-RETURN Close shelf browser (Hides shelf browser)
आत्मचरित्र
पंजाबमध्ये जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विवाहानंतर लंडनला गेली; पण पतीकडून सुख तर सोडाच अनन्वित मानसिक, शारीरिक व लैंगिक छळाची ती शिकार बनली. छळ सहन न होऊन १९८९ मध्ये तिने पतीची हत्या केली. तिला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली; पण तिच्यावर झालेला अन्याय पाहून अनेक संघटना, जनतेने तिला पाठींबा दिला व तिची सुटका झाली. कौटुंबिक अत्याचार सहन करण्यापेक्षा त्याहून शोधलेला सुटकेचा मार्ग, असामान्य धैर्यम चिकाटी, जगण्याच्या जिद्दीची कथा 'सर्कल ऑफ लाईट' मधून तिने व राहिला गुप्ता यांनी सांगितली आहे. तिच्यावरील खटल्यामुळे पाश्चात्य देशांतील आशियायी कुटुंबातील हिंसाचाराला वाचा फुटली. त्याचे चित्रण यात पाहायला मिळते. याचा मराठी अनुवाद उषा महाजन यांनी केला आहे.
There are no comments on this title.