ऋतू न्याहाळणारं पान - Rutu Nyahalanare Pan
Material type:
- 9788177669886
- KT-161
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | KT-161 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-000645 |
मुलाखत संग्रह
खांडेकरांशी हितगुज करणं,
असतो एक मनमोकळा संवाद
असतो एक शब्दातीत साहित्यानंद!! संभाषणात विविध विषय आपसूक निघतात....
जुना कणखर आवाज पेट घेतो,
मग चिरंतन मूल्यांची होणारी कत्तल
जळजळत्या शब्दांतून व्यक्त होत रहाते..... पुढे गतकाल जिवंत होतो.
शिशिर सरतो,
पानगळ जाऊन वसंत बहरतो.
ऋतू मागे टाकत उमलणारं असं प्रत्येक पान, असतं गतकालाचं वैभव नि वर्तमानातील वैयर्थ्य!
त्यात एकामागून एक संवाद साकारतात,
अन् आकारतं,
ऋतू न्याहाळणारं पान.'
.... काळाचा साक्षीदार अन् साक्षात्कारही । एक पान झाडावरचं.
सर्व ऋतू न्याहाळतं
नि मगच गळून पडतं. लेखक समजून घ्यायचा तर
मुलाखतीत असतं असं समग्रपण!
अशी पानं न्याहाळायलाच हवीत!
There are no comments on this title.