Backu

वाट तुडवताना - Vat Tudavatana (Record no. 623)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 05216nam a2200181Ia 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9789386118721
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number CH-13
100 ## - MAIN ENTRY--AUTHOR NAME
Author Name कांबळे, उत्तम
245 #0 - TITLE STATEMENT
Title वाट तुडवताना - Vat Tudavatana
250 ## - EDITION STATEMENT
Edition बारावी
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication पुणे
Name of publisher मनोविकास प्रकाशन
Year of publication 2021
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 221 P.; PB
Binding Type Paperback
505 ## - FORMATTED CONTENTS NOTE
Keywords वाट तुडवताना (On the Path),
आत्मकथन (Autobiography),
आत्मचरित्र (Personal Narrative),
उत्तम कांबळे (Uttam Kamble),
विद्याजीवन (Educational Life),
ग्रंथप्रेम (Love for Books),
पत्रकार (Journalist),
लेखक (Writer),
संपादक (Editor),
वक्ता (Speaker),
तत्त्वचिंतक (Philosopher),
संघटक (Organizer),
पुरोगामी चळवळ (Progressive Movement),
समाजातील कार्यकर्ता (Social Worker),
जन्मवंश (Family Lineage),
विद्यावंश (Academic Lineage),
सामाजिक संरचना (Social Structure),
अधिकारवंचितता (Deprivation of Rights),
दारिद्रय (Poverty),
मध्य प्रदेश (Madhya Pradesh),
शिपाई (Soldier),
निरक्षर (Illiterate),
संसार (Household),
कसरत (Struggle),
दारिद्रयातील संसार (Life in Poverty),
रॉकेल (Kerosene),
सणावार (Festival)
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc 'वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. .....
.... या विद्याजीवनाचे दोन पदर आहेत. एक : औपचारिक शिक्षणाचा व दुसरा : ग्रंथप्रेमाचा. याचीच परिणती पत्रकार, लेखक, संपादक, वक्ता, तत्त्वचिंतक, संघटक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता वगैरे होण्यात झालेली आहे. विद्याजीवनाचा हा समृद्ध आविष्कार आहे. जन्मवंश आणि विद्यावंश, अशी विभागणी करून माणसाच्या आत्मचरित्राचा विचार करावा लागतो. सामाजिक संरचनेमुळे असा विचार करणे भाग पडते, हे उघडच आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मवंश आणि विद्यावंश यांच्यात एकध्रुवीय एकात्मता आढळते, तर काहींच्या बाबतीत द्विध्रुवात्मक विरोध आढळतो. श्री. कांबळे यांच्या संदर्भात हा विरोध स्पष्ट आहे. सात पिढयांमध्ये कोणी शाळेची पायरी न चढलेल्या जन्मवंशात कांबळे यांचा जन्म झालेला. अठराविश्वे दारिद्रयाचा मिट्ट काळोख भोवती दाटलेला. सामाजिक संरचनेत प्रत्येक क्षेत्रात अधिकारवंचितता, ही या जन्मवंशाची काही परिमाणे आहेत. वडील जरी मध्य प्रदेशातील सागर येथे महार रेजिमेंटमध्ये शिपाई होते, तरी ते निरक्षरच होते. दारिद्रयातला संसार चालवताना ईला फारच कसरत करावी लागायची. दहा पैशांचे गोडे तेल आणि एका आण्याची तूरडाळ ती दोन वेळा पुरवायची. एक दिवाभर रॉकेल दोन रात्री वापरायचे, डोक्याला लावायचं तेल, पाचशे एक ब्रॅंडचा साबण वर्षातून एखाद्या दिवशी सणावाराला दिसायचा.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Subject चरित्र
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Write Off Books Lost status Collection Type Home library Current library Date of Accessioning Price Full call number Accession Number Department_2 Koha item type Department
ISSUE-RETURN Dina Bama Patil Library & Study Room Dina Bama Patil Library & Study Room 27/06/2023 250.00 CH-13 DBPL-000131 Library Books Library
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No