Backu

राधेय - Radhey (Record no. 570)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 02845nam a2200157Ia 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9788177667462
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number KD-17
100 ## - MAIN ENTRY--AUTHOR NAME
Author Name देसाई, रणजित
245 #0 - TITLE STATEMENT
Title राधेय - Radhey
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication पुणे
Name of publisher मेहता पब्लिशिंग हाऊस
Year of publication 2022
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 272 p.; PB
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc "राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं.

"राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं.

कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे.
कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं?

कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Subject कादंबरी
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Write Off Books Lost status Collection Type Home library Current library Date of Accessioning Price Full call number Accession Number Department_2 Koha item type Department
ISSUE-RETURN Dina Bama Patil Library & Study Room Dina Bama Patil Library & Study Room 25/06/2023 250.00 KD-17 DBPL-000078 Library Books Library
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No