Backu

स्वामी - Swami (Record no. 1794)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03593nam a22001697a 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9788177666441
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number KD-303
100 ## - MAIN ENTRY--AUTHOR NAME
Author Name देसाई, रणजित
245 ## - TITLE STATEMENT
Title स्वामी - Swami
250 ## - EDITION STATEMENT
Edition एकोणचाळीस
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication पुणे
Name of publisher मेहता पब्लिशिंग हाऊस
Year of publication 2022
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 418 p.; PB
Binding Type Hard Bound
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. 1946 साली "भैरव’ या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. 1952मध्ये "रुपमहाल’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. "स्वामी’ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.

मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.

कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत,माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात.

थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो.
इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Subject कादंबरी
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Write Off Books Lost status Collection Type Home library Current library Date of Accessioning Price Full call number Accession Number Department_2 Koha item type Department
ISSUE-RETURN Dina Bama Patil Library & Study Room Dina Bama Patil Library & Study Room 16/01/2024 350.00 KD-303 DBPL-001217 Library Books Library
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No