Backu 

नागासाकी - Nagasaki (Record no. 1350)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03368nam a22001937a 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9789353171193
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number KT-225
100 ## - MAIN ENTRY--AUTHOR NAME
Author Name कोली, क्रेग
245 ## - TITLE STATEMENT
Title नागासाकी - Nagasaki
250 ## - EDITION STATEMENT
Edition पहिली
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication पुणे
Name of publisher मेहता पब्लिशिंग हाऊस
Year of publication 2018
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 346 p.; PB
Binding Type Paperback
505 ## - FORMATTED CONTENTS NOTE
Keywords अनुवादित सत्यकथा
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc हिरोशिमा बॉम्बमुळे झालेला संहार खूप भयानक होता आणि असे असूनही बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांवर बंदी होती; त्यामुळे त्या शहरावर प्रत्यक्ष काय गुदरले आहे, हे फारसे कोणालाच माहीत नव्हते. फक्त जे थोडे जिवंत राहिले त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कल्पनेच्या पलीकडल्या वाटल्या; त्यामुळे त्यावर विश्वासच ठेवला गेला नाही. जपानव्यतिरिक्त इतर कोणीही कल्पना केली नव्हती की, अमेरिका आता दुसरा बॉम्ब तकोकुरा शहराच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर टाकणार आहे याहीपेक्षा भयानक म्हणजे युद्धकाळात चालणाऱ्या राजकारणावर या घटनेबाबत आणखी भयानक परिणाम झाले. या मनाचा अति ठाव घेणाऱ्या कथेत वृत्तान्त आहे, प्रत्यक्षदर्शीच्या मुलाखती आहेत, डायऱ्यांचा आधार आहे. पत्र, मुलाखती आहेत. क्रेग कोली यांनी या भयानक विध्वंसाची कथा अनेक पातळ्यांवर लिहून त्या भयंकर दिवसांचे यथार्थ दर्शन घडविले आहे. ८० हजार लोकांचा मृत्यू हे त्या अणुबॉम्बस्फोटांचे तात्पर्य होते. ते जणू प्रत्यक्ष बघतो आहोत असे वाटते. संपूर्ण जगच त्या घटनेनंतर बदलले आणि त्याच्या ज्या शॉकवेव्हज् आहेत त्या अगदी आज, वर्तमानातसुद्धा पसरत आहेत आणि यातून आपण अणुशक्तीची काय ताकद आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Subject कथा
700 ## - ADDED ENTRY--PERSONAL NAME
Author 2 अनु. गोडसे, जयश्री
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Write Off Books Lost status Collection Type Home library Current library Date of Accessioning Price Full call number Accession Number Department_2 Koha item type Department
    ISSUE-RETURN Dina Bama Patil Library & Study Room Dina Bama Patil Library & Study Room 03/11/2023 400.00 KT-225 DBPL-000794 Library Books Library
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No