Backu 

जगाच्या पाठीवर अपूर्ण आत्मचरित्र - Jagachya Pathivar Apurna Atmacharitra

फडके, सुधीर

जगाच्या पाठीवर अपूर्ण आत्मचरित्र - Jagachya Pathivar Apurna Atmacharitra - 9 वी. आ. - पुणे राजहंस प्रकाशन 2013 - 224 p.; PB Paperback

सुप्रसिद्ध संगीतकार कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांचे हे अपुरे आत्मचरित्र म्हणजे वणवण भटकणार्‍या आणि कंगाल अवस्थेतही संगीतसाधना करीत राहिलेल्या एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. उत्तरायुष्यात त्यांना मिळालेल्या प्रचंड यशामागे दडलेले त्यांचे अपयश आणि त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तकसुद्धा लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.
ललिता फडके यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणींच्या आणि असंख्य दुर्मीळ छायाचित्रांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत अधिक भर पडली आहे.

8174342583


चरित्र

CH-52
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No