Backu 

रानातल्या कविता - Ranatalya Kavita

महानोर, ना. धों.

रानातल्या कविता - Ranatalya Kavita - पाचवी - मुंबई पॉप्युलर प्रकाशन 2023 - 102 p.; PB Paperback

या नभाने या भुईला दान द्यावे,
चैतन्य गावे,
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे,
ना. धों. महानोर,
मराठी कविता,
निसर्गाची आशयगर्भ रूपे,
रानातल्या कविता,
पहिला कवितासंग्रह,
निसर्गाचे निरावरण सौंदर्य,
उन्मेष,
उत्सुक व रसिक दृष्टी,
संवेदना,
रानाशी सायुज्य,
शेतीशी सायुज्य,
शारीरिक व भावनिक सायुज्य,
महानोरांचा अनुभव,
काव्यसंग्रहाचा प्रत्यय

‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे / कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’ अशी संपूर्ण नवीन, सुंदर शब्दकळा आणि निसर्गाची आशयगर्भ रूपे सर्वप्रथम मराठी कवितेत अवतरली ती ना. धों. महानोर यांच्या कवितेतून. ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. निसर्गाच्या निरावरण सौंदर्याचे अनेक उन्मेष महानोरांनी उत्सकु व रसिक दृष्टीने पाहिले आहेत. इतकेच नव्हे, तर त्याच्या संवेदना त्यांनी जाणल्या आहेत. त्यांचे रानाशी, शेतीशी झालेले सायुज्य शारीरिक व भावनिक अशा दोन्ही स्वरूपांचे आहे. तोच महानोरांचा संपूर्ण अनुभव आहे. हाच अनुभव महानोरांच्या 'रानातल्या कविता' या काव्यसंग्रहात आपल्या प्रत्ययाला येतो.

9788171850921


कविता संग्रह

KV-91
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No