Backu 

जगाला प्रेम अर्पावे - Jagala Prem Arpave

महानोर, ना. धों.

जगाला प्रेम अर्पावे - Jagala Prem Arpave - पहिली - मुंबई पॉप्युलर प्रकाशन 2009 - 48 p.; PB Paperback

खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे,
सानेगुरुजी,
कोकण,
खानदेश,
निराधार मुलं,
मायेचा ओलावा,
समाजकार्य,
गांधीजींची प्रेरणा,
स्वातंत्र्य लढा,
राष्ट्र सेवा दल,
साधना,
स्वातंत्र्योत्तर दंगली,
मनाची व्यथा,
मृत्यूची ओढ,
मऊ मेणाहून स्वभाव,
वज्राहून कठीण मनोधैर्य,
महानोर,
कवितांमधील व्यक्तित्व

'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' म्हणत आपले अवघे आयुष्य इतरांसाठी वेचणाऱ्या सानेगुरुजींची ही काव्यमय ओळख.

कोकणातील रम्य वातावरणातून, उबदार घरट्यातून बाहेर पडून खानदेशातील निराधार, निष्पाप मुलांना मायेचा ओलावा देण्यात सानेगुरुजी यांनी आपले अवघे जीवन वेचले. या समाजकार्याबरोबरच गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढ्यातही ते सहभागी झाले आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांचे कार्य 'राष्ट्र सेवा दल', 'साधना' या रूपाने चालूच राहिले. परंतु स्वातंत्र्योत्तर दंगलींमुळे विव्हल झालेले सानेगुरुजी मनाने व्यथित होत गेले आणि मृत्यूबद्दल त्यांना वाटणारी ओढ अधिकच तीव्र होत गेली.

सानेगुरुजींच्या एरवी 'मऊ मेणाहून' अशा स्वभावातील अन्यायाविरुद्ध लढताना जाणवणारे 'वज्राहून कठीण' मनोधैर्य महानोरांनी या कवितांमधून नेमकेपणाने व्यक्त केले आहे.

9788171858675


कविता संग्रह

KV-90
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No