Backu 

लोकमान्य टिळक दर्शन Lokmanya Tilak Darshan

खेर, भा. द.

लोकमान्य टिळक दर्शन Lokmanya Tilak Darshan - पहिली - पुणे मेहता पब्लिशिंग हाऊस 2017 - 308 p.; PB Paperback

चरित्रात्मक कादंबरी

राजकारण करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे...! सर्व गुन्ह्यांचा निकाल राज्याच्या नेहमीच्या व्यवस्थेनेच झाला पाहिजे व ज्या राज्यास तसा बंदोबस्त ठेवता येत नाही तो राज्य करण्यास नालायक समजला पाहिजे.... मी निश्चयपूर्वक सांगतो की, मी गुन्हेगार नाही... लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी अशी एक शक्ती न्यायपीठाहूनही वरिष्ठ आहे. कदाचित ईश्वराची इच्छा असेल की, मला शिक्षा व्हावी आणि शिक्षा भोगल्यानेच मी अंगिकारलेल्या कार्याला 'उर्जितावस्था यावी!' 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच,' असं ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे हिंदी असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचं हे अभ्यासपूर्ण, ललितरम्य चरित्र,

9788195944675


चरित्र

CH-217
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No